Day 7 -
आज २२ सप्टेंबर
सोमवार . खर तर सोमवारी ऑफिसला जायच जीवावर येत पण का काय माहित मला आज अजिबात बोर होत नव्हत ऑफिसला जायला. कदाचित इथल्या ऑफिस मुळे असेल किंवा नव्याचे नऊ दिवस असतील. आज पासून ऑफिस मध्ये KT म्हणजे Knowledge Transfer चालू झाले. आता रोज एक सेशन असणार आहे. हळू हळू प्रोजेक्ट बद्दल माहिती मिळू लागली आहे.
जागेचा प्रश्न अजूनही सुटला नाहीये. या आठवड्यात काहीही करून जागेचा प्रश्न सोडवला पाहिजे
आज पहिल्यांदा इथला पाउस अनुभवला. जोरदार पाउस झालाय आणि त्यामुळे आधीच स्वच्छ असलेल स्टोकहोम अजूनच स्वछ आणि सुंदर दिसू लागलय.