torsdag 25 september 2014

Day 4 -

आज १९ सप्टेंबर
शुक्रवार. आयटी कंपन्यांमध्ये शुक्रवारला फार महत्व असत, इथे तर जास्तच. बरीच लोक इथे शुक्रवारी दुपारीच घरी जातात. बऱ्याच लोकांची weekend homes असतात तिथे जातात. त्यामुळे आज निम्मा ऑफिस दुपारीच रिकामे झाले होते. मी पण लवकर निघालो पण आता इथे फारसा काही बघण्याच राहिला नाहीये त्यामुळे घरी जाऊन स्वयंपाकाला लागलो. उद्या शनिवार. सुट्टीचा वार. इथला माझा पहिला वीकेंड. बघू काय काय होतंय
शुभरात्री

Inga kommentarer:

Skicka en kommentar