Day 6 -
आज २१ सप्टेंबर
सर्वांचा आवडता रविवार. आज पण उशिरा उठलो. घरी फोन झाला. मित्र मैत्रीणीना फोन झाले. आज आमच्या दीपस्तंभ ची वार्षिक सहल गेली आहे. २००९ पासून मी कधीच हि सहल बुडवली नव्हती आज पहिल्यांदा बुडली आहे. जर वाईट वाटतंय. धमाल मजा असते दीपस्तंभ ची सहल म्हणजे …. आता थेट पुढच्या वर्षी … चालायचंच .. काय करणार
आज माझ्या आधीच्या टीम मधल्या दोन मुली महिनाभरासाठी स्वीडन ला आल्या. त्या पण मी ज्या apartment मध्ये उतरलोय तिथेच आहेत त्यामुळे त्या दोघी , मनोहर आणि मी असे चौघ होतो जेवायला. पुण्यातले पराठे खायला मिळाले आणि महत्वाचे म्हणजे आज स्वयंपाक नाही करावा लागला. जेवण झाल्यावर एक चक्कर मारून आलो.
पहिल्यांदा परदेशात आलेल्या व्यक्ती बरोबर फिरण्यात वेगळीच मजा असते. ज्या गोष्टीची आपल्याला सवय झाली असते ती गोष्ट त्यांना नाविन्यपूर्ण वाटते :)

Inga kommentarer:
Skicka en kommentar