Day 8 -
आज २३ सप्टेंबर
आता ऑफिस मध्ये रुळलोय असा म्हणायला हरकत नाही. घरून आणलेले पदार्थ आता संपले आहेत त्यामुळे स्वतः डबा बनवणे चालू झालंय. आज डब्यात Sandwich आणि दही भात होता. रात्रीच्या जेवणाला सध्या कंपनी मिळत आहे. पुण्याहून आलेले मनोहर , पूजा आणि अनघा असतात रोज जेवायला त्यामुळे वेळ कसा जातो कळत नाही आणि सर्वात महत्वाचे म्हणजे मला स्वतःला फार काही बनवावे लागत नाही. आज या पाहुणे लोकांना मेट्रो मधून चक्कर मारून आणली. स्वीडन च्या Public Transport ला सलाम आहे.
शुभरात्री

Inga kommentarer:
Skicka en kommentar